बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या बहुप्रतीक्षित ‘पीकू’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि इरफान खान यांची झलक पाहायला मिळते. शूजीत सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पीकू’ चित्रपट एक फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे. यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)

Post a Comment